माहिती अधिकार अधिनियम २००५

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे माहिती अधिकार कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.


माहिती अधिकाऱ्यांचे माहिती
अ. क्र नाव व पदनाम पदनाम संपर्क क्र. व इमेल आयडी
 
श्री. महेश शिवणकर
प्र. सहसंचालक
  अपिलीय अधिकारी 0240-2334216, 2334769, Ext. No. 211,
roaurangabad@dtemaharashtra.gov.in
 

  जन माहिती अधिकारी 0240-2334216, 2334769, Ext. No. 201,
roaurangabad@dtemaharashtra.gov.in
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम 4(1)(ब) :- तंत्रशिक्षण संचालनालय म.रा.मुंबई (मुख्यालय)केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत १७ मुद्दे