Left Logo

Joint Director, Technical Education, Regional Office, Chhatrapati Sambhajinagar

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

Right Logo

Circulars (परिपत्रक)

तारीख
विषय
विभाग
संस्था
21-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता BBA-BCA अभ्यासक्रम राबविण्या-या संस्थांचे शैक्षणिक शुल्क, विकास शुल्क व परीक्षा शुल्क मान्यतेस्तव सादर करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व BBA-BCA अभ्यासक्रमाच्या संस्था
17-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मानकाप्रमाणे नवीन संस्था/ नवीन अभ्यासक्रम इ. सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावांची काटेकोरपणे तपासणी करून प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या ना-हरकत प्रमाणपत्र / शासन मान्यताकरीता संस्थांचे प्रस्ताव संचालनालयास सादर करण्याबाबत....
शिक्षण विभाग सर्व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
17-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष 2025-26 करीताच्या विद्यमान संस्थेतील पीसीआय, नवी दिल्ली या शिखर संस्थेच्या अधिपत्याखाली अभ्यासक्रमांच्या व प्रस्तावित नवीन संस्थेच्या मान्यता प्रक्रियेबाबत....
DTE सर्व संस्था
15-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
Encouragement of Technical institutions to participate in India's Drone Innovation Challenge hosted by Drone Federation India & MeitY, Govt. of India...
DTE सर्व संस्था
15-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता विद्यार्थी/संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
07-04-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
इयत्ता १२वी (विज्ञान) परीक्षा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उत्तीर्ण असलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
01-04-2025 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : दि.२१-०४-२०२५ :

मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणपत्रे सादर करणेबाबत

(आर्थिक वर्ष २०२४-२५ या स्थितीस अनुसरून) ...
आस्था-१ विभाग सर्व शासकीय संस्था
24-03-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता विद्यार्थी/संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
17-03-2025 महत्वाचे परिपत्रक :
गट-क शासकीय कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्याबाबत...
आस्था-३ विभाग सर्व शासकीय संस्था
13-03-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत आलेल्या बी.बी.ए., बी.बी.एम., बी.एम.एस., बी.सी.ए., एमबीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमाच्या संस्थांचे शुल्काबाबत...
शिक्षण विभाग सर्व BBA-BCA अभ्यासक्रमाच्या संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
पंप परिचर / ग्रंथालय परिचर / नाईक (चतुर्थश्रेणी) कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
शिपाई / हमाल / माळी / पहारेकरी / सफाईगार / यंत्र परिचर / इंजिन परिचर / प्रयोगशाळा परिचर
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
शालान्त परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
11-03-2025 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
दिव्यांग कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
06-03-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
इयत्ता १२वी (विज्ञान) परीक्षा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उत्तीर्ण असलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
24-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाहभत्ता योजनांकरिता SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणेबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
21-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता विद्यार्थी/संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
20-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
राष्ट्रीय सेवा योजनेंअतर्गत, दि. 25 फेब्रुवरी, 2025 रोजी, राज्यात विविध शिबीर उपक्रम राबविणेबाबत ...
शिक्षण विभाग सर्व संस्था
14-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
दिनांक 19 फेब्रुवारी, 2025 रोजी शिवजयंती निमित्त महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात “जय शिवाजी जय भारत” मेगा पदयात्रा आयोजित करणेबाबत ...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त " संविधान गौरव महोत्सव " अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत ...
शिक्षण विभाग सर्व संस्था
12-02-2025 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : दि.२४-०२-२०२५ :

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय आस्थापनेवर मंजूर पदे, कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) मध्ये अद्ययावत करणेबाबत ...
आस्था-1 विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
दिव्यांग कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
शालान्त परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
पंप परिचर / ग्रंथालय परिचर / नाईक (चतुर्थश्रेणी) कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
23-01-2025 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२५
शिपाई / हमाल / माळी / पहारेकरी / सफाईगार / यंत्र परिचर / इंजिन परिचर / प्रयोगशाळा परिचर
आस्था-३ ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
21-01-2025 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : दि.३१-०१-२०२५ :

संस्थेतील गट-क व गट-ड कर्मचारी यांची माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) मध्ये भरणेबाबत...
आस्था-३ विभाग सर्व शासकीय संस्था
07-01-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता व्यावसायिक पदवी / पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता याद्या तपासणी बाबत...
शिक्षण विभाग सर्व पदवी / पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
06-01-2025 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया बाबत राबविणेबाबत...
शिक्षण विभाग सर्व पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
23-12-2024 महत्वाचे परिपत्रक :
विद्यापीठे, महाविद्यालये व ग्रंथालयांमध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविणेबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-12-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादा : दि. १६-१२-२०२४ पर्यंत

शैक्षणिक वर्ष २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि शै.वर्ष २०२३-२४ करिता MahaDBT पोर्टलवर 2nd Instalment करिता संस्थास्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-12-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादा : दि. १६-१२-२०२४ पर्यंत

शैक्षणिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता (First Instalment करिता) संस्था स्तरावर तसेच विद्यार्थ्यास परत पाठविण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-12-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता विद्यार्थी/संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
22-10-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम / एमबीए इंटिग्रेटेड / एमसीए इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रीये बाबत ...
DTE सर्व संस्था
22-10-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम / एमबीए इंटिग्रेटेड / एमसीए इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी संपन्न झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या रिक्त जागा तसेच संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश करतांना नियमांचे पालन करण्याबाबत ...
DTE सर्व संस्था
07-10-2024 Quotation :
Last Date : 17-10-2024

Quotation for the Design, Development and Maintenance of GIGW compliant CMS based website...
भांडार विभाग
27-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता केंद्र शासनाच्या NSP पोर्टलद्वारे राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी व त्यासाठी आवश्यक One Time Registration (OTR) बाबतच्या सूचना...
शिक्षण विभाग सर्व संस्था
26-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
राज्यातील सर्व विद्यापीठ व शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांनी विवीध व्यावसायिक पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी निश्चित केलेल्या शुल्काची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व आवारातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
डीबीटी पोर्टलद्वारे सेन्ट्रलपुल खात्यातून लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरीत न झालेल्या योजनेच्या लाभाच्या रक्कमेबाबत...



Click here to download the list of students (amount not transferred)...
शिक्षण विभाग सर्व संस्था
10-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मध्ये १०० टक्के सवलतीबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
10-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
10-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवरील संस्थेची माहिती (Institute Profile) अद्ययावत करण्याबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
09-09-2024 महत्वाचे परिपत्रक :
कार्यभार स्वीकारल्याबाबत...

श्री. अक्षय धनंजय जोशी, प्र. सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, छ. संभाजीनगर
आस्था-१ विभाग सर्व संस्था
30-08-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : ०५-०९-२०२४ :

शैक्षणिक वर्ष 2022-23 व 2023-2024 करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणा-या योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या तसेच संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाच्या कार्यवाहीबाबत....
शिक्षण विभाग सर्व संस्था
08-08-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत आलेल्या बी.बी.ए., बी.बी.एम., बी.एम.एस., बी.सी.ए, एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमाच्या संस्थांना तसेच या संस्थांतील सदर अभ्यासक्रमांना शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करून संचालनालयाच्या मान्यतेबाबत....
DTE शिक्षण विभाग सर्व संस्था
07-08-2024 शासन निर्णय :
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत आलेल्या बी.बी.ए., बी.बी.एम., बी.एम.एस., बी.सी.ए, एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमाच्या संस्थांना तसेच सदर संस्थांतील अभ्यासक्रमांना शासन मान्यता देणेबाबत चा शासन निर्णय....
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन सर्व संस्था
26-07-2024 महत्वाचे परिपत्रक :
आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) व इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
22-07-2024 Walk-in-Interview for CHB Visiting Faculty :
चन्नाबास्वेश्वर (पॉलीटेक्नीक) कॉलेज, लातूर (फार्मसी) येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.३१-०७-२०२४
चन्नाबास्वेश्वर (पॉलीटेक्नीक) कॉलेज, लातूर
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Faculty :
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.२२-०७-२०२४
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Lecturer :
शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.२०-०७-२०२४
शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Lecturer :
शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.२०-०७-२०२४
शासकीय तंत्रनिकेतन बीड
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Lecturer :
शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.१९-०७-२०२४
शासकीय तंत्रनिकेतन जालना
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Lecturer :
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.१८-०७-२०२४
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर
16-07-2024 Walk-in-Interview for Visiting Lecturer :
शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर येथे निव्वळ तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातासाठी मुलाखती दि.१९-०७-२०२४
शासकीय तंत्रनिकेतन, जिंतूर
09-07-2024 शासन निर्णय :
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के लाभ मंजूर करणेबाबत...
सर्व संस्था
15-05-2024 शुद्धीपत्रक :
गट-क मधील शासकीय कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्याबाबत - सुधारित अंतिम यादी प्रसिध्द करणेबाबत...
आस्था-3 विभाग सर्व शासकीय संस्था
25-04-2024 महत्वाचे परिपत्रक :
गट-क मधील शासकीय कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्याबाबतची अंतिम यादी प्रसिध्द करणेबाबत...
आस्था-3 विभाग सर्व शासकीय संस्था
23-04-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादा : ३०-०४-२०२४ पर्यंत

संस्थेतील गट-क व गट-ड कर्मचारी यांची माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) मध्ये भरणे बाबत...
आस्था-3 विभाग सर्व शासकीय संस्था
03-04-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : दि.१९-०४-२०२३

मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणपत्रे सादर करणेबाबत

(आर्थिक वर्ष २०२३-२४ या स्थितीस अनुसरून)
आस्था-१ विभाग सर्व शासकीय संस्था
14-03-2024 Quotation :
Last Date : 28-03-2024

Quotation for the Design, Development and Maintenance of GIGW compliant CMS based website...
भांडार विभाग
14-03-2024 महत्वाचे परिपत्रक :
कालमर्यादित : २०-०३-२०२४ :

गट-क मधील शासकीय कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्याबाबत...
आस्था-3 विभाग सर्व शासकीय संस्था
08-03-2024 परिपत्रक :
कालमर्यादित : २१-०३-२०२४ :

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय आस्थापनेवर मंजूर पदे, कार्यरत अधिकारी/कर्मचा-यांची माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) मध्ये भरणेबाबत...
आस्था-1 विभाग सर्व शासकीय संस्था
06-03-2024 परिपत्रक :
कालमर्यादित : १२-०३-२०२४ :

स्थायित्व प्रमाणपत्राबाबत...
आस्था-1 विभाग सर्व शासकीय संस्था
02-02-2024 परिपत्रक :
डिपेक्स-2024 मध्ये सहभाग घेणेबाबत...
DTE सर्व पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
शिपाई / हमाल / माळी / पहारेकरी / सफाईगार / यंत्र परिचर / इंजिन परिचर / प्रयोगशाळा परिचर
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
इयत्ता १२वी (विज्ञान) परीक्षा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उत्तीर्ण असलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
शालान्त परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
पंप परिचर / ग्रंथालय परिचर / नाईक (चतुर्थश्रेणी) कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
31-01-2024 परिपत्रक :
अंतिम सेवाजेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
दिव्यांग कर्मचा-यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
18-01-2024 अतितात्काळ :
कालमर्यादित : २५-०१-२०२४ :

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ करिता महाडीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या तसेच संस्था स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाच्या कार्यवाही बाबत...
शिक्षण विभाग सोबत जोडलेल्या यादीतील संस्था
17-01-2024 महत्वाचे परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाच्या दुस-या हप्त्यासाठी संस्थास्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करणे बाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
16-01-2024 परिपत्रक :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीताच्या विद्यमान संस्थेतील AICTE तसेच PCI या शिखर संस्थांच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमांच्या व प्रस्तावित नवीन संस्थेच्या मान्यता प्रक्रियेबाबत...
शिक्षण विभाग सर्व संस्था
13-01-2024 तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई गट-क परीक्षा २०२३ निकाला बाबत :
तंत्रशिक्षण संचालनालयाचे आधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये "गट क" मधील रिक्त पदांच्या पदभरतीकरिता परीक्षेच्या निकाला बाबतची सूचना…


तंत्रशिक्षण संचालनालयाचे आधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये "गट क" मधील रिक्त पदांच्या पदभरतीकरिता परीक्षेचा निकाल बघण्यासाठी लिंक
Click here to view result

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई
11-01-2024 रिक्त पदांकरिता तात्पुरती निवड यादी मध्ये नाव असणा-या उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्रे /कागदपत्रे तपासणी बाबत :
तंत्रशिक्षण संचालनालयाचे आधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये "गट क" मधील रिक्त पदांच्या पदभरतीकरिता तात्पुरती निवड यादी मध्ये नाव असणा-या उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्रे /कागदपत्रे तपासणी बाबत…
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई
08-01-2024 रिक्त पदांकरिता परीक्षेचा निकाल :
तंत्रशिक्षण संचालनालयाचे आधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये "गट क" मधील रिक्त पदांच्या पदभरतीचा निकाल…
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
शिपाई / हमाल / माळी / पहारेकरी / सफाईगार / यंत्र परिचर / इंजिन परिचर / प्रयोगशाळा परिचर
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
इयत्ता १२वी (विज्ञान) परीक्षा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उत्तीर्ण असलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
दिव्यांग कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
पंप परिचर / ग्रंथालय परिचर / नाईक (चतुर्थश्रेणी) कर्मचा-यांची सेवाजेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था
05-01-2024 परिपत्रक :
तात्पुरती जेष्ठता सूची दि. ०१-०१-२०२४
शालान्त परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची
आस्था-3 ओएस विभाग सर्व शासकीय संस्था


Click here for earlier Circulars