Home
About Us
Gallery
Sections
Institutes
Circulars
Notifications
News
Placement
Feedback
Contact Us
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता आवेदनपत्र online पद्धतीने करण्याची प्रक्रिया दि.२१-१०-२०१६ पासुन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आली आहे...... विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्र करण्याची अंतिम तारीख दि.१५-११-२०१६ आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेसंदर्भातील महत्वाचे शासननिर्णय / कार्यालयीन आदेश / परिपत्रके (सन २०१६ पासुन)
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर
"राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना"
कडे जाण्याकरिता येथे click करा
दिनांक
तपशील
16-01-2017
डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज तपासणी वेळापत्रक :
खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ भरलेल्या अर्जांची तपासणी बाबत...
12-12-2016
महत्वाचे :
THE AADHAAR (TARGETED DELIVERY OF FINANCIAL AND OTHER SUBSIDIES, BENEFITS AND SERVICES) ACT, 2016
30-11-2016
तात्काळ व महत्वाचे :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१६-१७
शैक्षणिक शुल्काची माहिती भरणे बाबत ...
13-10-2016
महत्वाचे :
मान्यताप्राप्त व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात शिकणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण शुल्क योजनेतंगर्त लाभ देण्याकरिता पात्रतेसाठी कुटुंबांची वार्षिक आर्थिक मर्यादा रु.६ लाख करणे व प्रचलित योजनेची व्याप्ती वाढविणे बाबत
20-08-2016
महत्वाचे :
राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती योजनेतंगर्त पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत
31-03-2016
महत्वाचे :
खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतीपुर्तीची योजना शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासुन पुढे सुरु ठेवण्याबाबत